BJP Sunil Mendhe on Nana Patole
BJP Sunil Mendhe on Nana Patole sarkarnama
व्हिडिओ

नाना पटोलेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी भाजप आक्रमक,पाहा व्हिडिओ

Achal Suryawanshi

काँग्रेस (Congress)प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(Nana Patole) यांनी नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांच्याविरुद्ध विधान केले असल्याचा आरोप करत भंडारा-गोंदिया(Bhandara-Gondia) जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे(Sunil Mendhe)यांनी नाना पटोले यांच्या विरोधात भंडारा शहर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र पटोले यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर कोर्टात धाव घेऊ, असे मेंढे(Sunil Mendhe) यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT