Rupali Patil Thombare
Rupali Patil Thombare  sarkarnama
व्हिडिओ

Black flags to Governor from NCP in pune : 'मी उठणार नाही',रुपाली पाटील-ठोंबरे भडकल्या

Kalyan bhalerao

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे आज एका कार्यक्रमाच्या निमीत्ताने पुण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादीकडून राज्यपालांना काळे झेंडे दाखवण्यात आले आहेत. यावेळी महिला कार्यकर्त्यांना पोलिासांनी ताब्यात घेतल्याने राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील-ठोंबरे या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT