Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosale Sarkarnama
व्हिडिओ

Udayanraje Bhosale : मराठा नसताना आरक्षणासाठी काम करणाऱ्या फडणवीसांची जात काढता?

Swapnil Mhamane

छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी आज पुण्यामध्ये (Pune) शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे (Eknath Shinde) गटाचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बातचीत केली. यावेळेस त्यांनी उपमुख्यमंत्री (DCM) आणि भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची खुल्या मनाने प्रशंसा केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT