chandrakant patil
chandrakant patil sarkarnama
व्हिडिओ

Chandrakant Patil : 'राजकारण आता पार्टटाइम राहिलेलं नाही'

Kalyan bhalerao

नुकतेच जिल्ह्याला पालकमंत्री जाहीर करण्यात आले. त्यात उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक जिल्हे स्वतःकडे ठेवले. त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले.त्याबाबत विचारले असता मंत्री आणि फडणवीसांचे सहकारी चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT