Chandrakant Patil on Devendra Fadnavis
Chandrakant Patil on Devendra Fadnavis  
व्हिडिओ

Video: फडणवीसांनी प्रत्येक पूरग्रस्ताची गरज पूर्ण केली; चंद्रकांत पाटील

Achal Suryawanshi

२०१९ मध्ये महापूर अचानक आला तरीही देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्येक पूरग्रस्ताची प्रत्येक गरज पूर्ण केली. कितीही पूर असला, तरी पाण्यात उभं राहून जीआर काढा, असे आदेश त्यांनी दिले होते, असे म्हणतं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील(Chandrakant Patil ) यांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांचे त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल कौतुक केले. ते पुरग्रस्तांच्या 'टाहो मोर्चात' बोलत होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT