Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule Sarkarnama
व्हिडिओ

Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्रात BJPचं नेतृत्व करणार

Swapnil Mhamane

महाराष्ट्र (Maharashtra) भाजपच्या (BJP) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी काही वेळापूर्वीच चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांची निवड करण्यात आली आहे. या पदासाठी बावनकुळे यांच्या स्पर्धेत अनेक ज्येष्ठ नेते असताना त्यांचेच नाव निश्चित का करण्यात आले याची माहिती देणारा हा स्पेशल रिपोर्ट (Special Report)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT