Chandrashekhar Bawankule on ED
Chandrashekhar Bawankule on ED Sarkarnama
व्हिडिओ

Video: ईडीची कारवाई झालेल्यांनी न्यायालयात जावे; चंद्रशेखर बावनकुळे

Achal Suryawanshi

ईडीच्या(ED) कायद्यांची रूपरेषा बघा, ती संस्था त्यांच्या कायद्यांनुसारच कारवाई करते आणि देशात हा कायदा कॉंग्रेस सरकारच्या काळात पारित झाला. त्यामध्ये कारवाई कशी केली पाहिजे, हे अधोरेखित केले आहे. ज्याच्यावर कारवाई झाली, तो म्हणणारच आहे की हे चुकीचे आहे. अशा लोकांनी न्यायालयात जावे, असा सल्ला माजी ऊर्जामंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT