भुजबळांना महाराष्ट्र सदनातील गैरव्यवस्थापनाचा फटका
भुजबळांना महाराष्ट्र सदनातील गैरव्यवस्थापनाचा फटका Sarkarnama
व्हिडिओ

भुजबळांना महाराष्ट्र सदनातील गैरव्यवस्थापनाचा फटका;पाहा व्हिडिओ

Kalyan bhalerao

नवी दिल्ली : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळावे, यासाठी न्यायालयीन लढाईसाठी दिल्लीत पोचलेले राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना नव्या महाराष्ट्र सदनातील गैरव्यवस्थापनाचा फटका बसला. सदनातील रुमचे लॉक उघडत नसल्याने भुजबळ यांना तब्बल अर्धा ते पाऊण ताटळकत उभे राहावे लागले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT