Chikhli MLA to Bank worker
Chikhli MLA to Bank worker  sarkarnama
व्हिडिओ

तुला ठोकून काढेल : बॅंक व्यवस्थापकाला महिला आमदाराची धमकी,पाहा व्हिडिओ

Achal Suryawanshi

अतिवृष्टीमुळे मिळालेली मदत व पिकविम्याची आलेली रक्कम शेतकऱ्यांना (Farmers) न देता परस्पर पीककर्ज खात्यात वळती करून त्या खात्याला होल्ड लावणाऱ्या चिखली तालुक्यातील चांडोळ येथील बँक ऑफ महाराष्ट्र च्या व्यवस्थापकाला जाब विचारण्यासाठी शेतकऱयांसोबत गेलेल्या चिखलीच्या (Chickhali) भाजपा आमदार(BJP MLA) श्वेता महलेंचा(Shweta Mahle)पारा चांगलाच वर गेला.यावेळी उत्तर देऊ न शकलेल्या बँक व्यवस्थपकाला " या ठिकानी राहायचं असेल तर नीट रहा नाहीतर ठोकून काढेन....!" अशी धमकीच दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT