Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
व्हिडिओ

Anand Dighe : उद्यानाच्या नावावर मुख्यमंत्र्यांनी काढला तोडगा

Swapnil Mhamane

मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) औरंगाबादचा (Aurangabad) दौरा संपवून आज पुणे (Pune) दौऱ्यावर आले आणि त्यांचा हा दौरा वादात सापडला. याच कारण हेच की पुण्यातील एका नगरसेवकांकडून उभारण्यात आलेल्या उद्यानाला मुख्यमंत्री शिंदे यांचं नाव देण्यात आला. मात्र या उद्यानाच्या नावावरून विरोध का होतोय ते पाहुयात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT