Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
व्हिडिओ

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना भावनिक साद

Swapnil Mhamane

सभागृहात मुख्यमंत्र्यांची (CM) शेतकऱ्यांना (Farmer) पत्राद्वारे (Letter) भावनिक साद. मराठी (Marathi) मातीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचा. लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर हा छत्रपती शिवरायांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) महाराष्ट्र (Maharashtra) आहे. तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला (Trees) टांगण्याइतका स्वस्त नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT