CM Dhami offers prayers ahead of filing nomination from Champawat
CM Dhami offers prayers ahead of filing nomination from Champawat sarkarnama
व्हिडिओ

Video: मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात..विजयी न झाल्यास पद गमावणार..

Achal Suryawanshi

उत्तराखंड (Uttarakhand) राज्यात भाजपने (BJP) सत्ता मिळवली आहे. पुन्हा एकदा पुष्करसिंह धामी (Pushkar Singh Dhami) यांच्याच गळ्यात मुख्यमंत्री (Chief Minister) पदाची माळ पडली आहे. धामी हे खऱ्या अर्थाने 'बाजीगर' ठरले आहेत. कारण विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही ते पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत. पण आता त्यांच्यासमोर पुन्हा निवडून येण्याचे आव्हान आहे. त्यांच्यासाठी पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या चंपावत मतदारसंघातील आमदाराने राजीनामा दिला आहे. त्यांनी तेथूनच उमेदवारी अर्ज भरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT