साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांनी जनतेला केले आवाहन; पाहा व्हिडिओ
साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांनी जनतेला केले आवाहन; पाहा व्हिडिओ Sarkarnama
व्हिडिओ

साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांनी जनतेला केले आवाहन; पाहा व्हिडिओ

Kalyan bhalerao

सातारा : शासनाच्या नवीन नियमावलीनुसार सध्या अंमलबजावणी होत आहे. जिल्ह्यातील जनतेने निर्बंध पाळावेत. लग्नासह इतर कार्यक्रमात लसीकरण न केलेली व्यक्ती आढळल्यास ते कोविड नियमावलीचे उल्लंघन मानून त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. (Collector of Satara appealed to the people) सातारा जिल्ह्यात २३५ रूग्ण वाढले आहेत. त्यामुळे रूग्ण वाढत असून यापुढेही वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे निर्बंधांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह (satara collector shekhar singh) यांनी जिल्ह्यातील जनतेला केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT