Praniti Shinde
Praniti Shinde sarkarnama
व्हिडिओ

Video : मी आमदार असेल माझ्या घरी, इथे मी तुमची नोकर आहे - प्रणिती शिंदे

Kalyan bhalerao

मी आमदार असेल माझ्या घरी, इथे मी तुमची नोकर आहे. जर मी तुमची काम केली, तर पाठीवर थापही द्या, मला तितकचं पुरेसं आहे, अशा भावना प्रणिती शिंदें यांनी व्यक्त केल्या आहेत. लहानपणापासून मी लालबत्तीच्या गाडीत फिरले आहे आणि सत्ता काय असते हे मी बघितलंय, सत्तेसाठी मी राजकारणात आलेली नाही, मला लोकांची कामे करायची होती, असेही शिंदे (Praniti Shinde) यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT