Video: Nana Patole News
Video: Nana Patole News Sarkarnama
व्हिडिओ

Video: नाना पटोले यांच्या फोटोवर दुधाने अभिषेक

Achal Suryawanshi

पुण्यात(Pune) कॉंग्रेस(Congress) कार्यकर्त्यांनी नानांच्या समर्थनार्थ आज आंदोलन केलं. पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावर करण्यात आलेल्या या आंदोलनात नाना पटोले(Nana Patole) यांच्या फोटोला दुधाने अभिषेक घालण्यात आला..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT