Navneet Rana
Navneet Rana Sarkarnama
व्हिडिओ

Navneet Rana | दहीहंडीत आदिवासी गाण्यावर केले नृत्य

Swapnil Mhamane

खासदार (MLA) नवनीत राणा (Navneet Rana) यांचे नृत्य. आदिवासी (Adivasi) गाण्यावर लहान मुलांसह समूहनृत्य. दहीहंडी (Dhai Handi) कार्यक्रमाचे नवनीत राणा यांच्याकडून आयोजन. अमरावतीच्या (Amravati) खासदार आहेत नवनीत राणा. हनुमान चालीसा पठणाच्या वादामुळे आलेल्या चर्चेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT