Dhairyasheel Mane
Dhairyasheel Mane Sarkarnama
व्हिडिओ

Dhairyasheel Mane : अण्णाभाऊ साठेंचं राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी

Swapnil Mhamane

खासदार (MLA) धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांनी आज संसदेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार (Bharat Ratna) देण्याची तसेच त्यांच्या जन्मगावी वाटेगाव (Wategaon) ता. वाळवा. जि. सांगली (Sangli) येथे राष्ट्रीय स्मारक (National Monument) करण्याची मागणी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT