Devendra Fadnavis reaction on baramati
Devendra Fadnavis reaction on baramati sarkarnama
व्हिडिओ

Devendra Fadnavis reaction on baramati : भाजपच्या मिशन बारामतीवर फडणवीस म्हणाले...

Kalyan bhalerao

Devendra Fadnavis reaction on baramati : भाजपाने काल बारामतीमध्ये बैठक घेत राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते भाजपवर तुटून पडले असून यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. त्या नेमकं काय म्हणालेत बघूयात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT