Sarkarnama
Sarkarnama
व्हिडिओ

चंद्रशेखर बावनकुळे हमखास निवडून येतील...; पाहा व्हिडिओ

Kalyan bhalerao

नागपूर : नागपूर विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसने उमेदवार बदलवला (Nagpur VidhanParishad Election )काय किंवा नाही बदलवला, भारतीय जनता पक्षाला काहीही फरक पडणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) हमखास निवडून येतील, असा विश्वास विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला. नागपूर विमानतळावर ते पत्रकारांशी बोलत होते. (व्हिडिओ : अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT