Devendra Fadnavis on Maharastra Police
Devendra Fadnavis on Maharastra Police sarkarnama
व्हिडिओ

Video: बदल्यांचे आदेश परत घेण्याचे कारण काय ?; देवेंद्र फडणवीस

Achal Suryawanshi

पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश परत घेण्याचं काय कारण आहे, हे समजलं पाहिजे. प्रशासकीय चूक झाली, की मागच्या वेळेस १० अधिकाऱ्यांचे बदली आदेश थांबवले आणि नंतरच्या बदली घोटाळा सीबीआयच्या(CBI) स्कॅनरमध्ये आहे. बदली घोटाळ्यात ते आलेलं आहे. आताही तसा काही प्रकार आहे का? हेसुद्धा समजलं पाहिजे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT