Devendra Fadnavis on MLA Vijay Rahangdale
Devendra Fadnavis on MLA Vijay Rahangdale SARKARNAMA
व्हिडिओ

Video: फडणवीसांनी केले आमदार रहांगडालेंचे सांत्वन...

Achal Suryawanshi

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी आज गोंदिया जिल्ह्यातील तिरोडाचे आमदार विजय राहंगडाले(Vijay Rahangdale) यांच्या खमारी गावातील घरी भेट दिली. वर्धा येथे कार दुर्घटनेत सात भावी डॉक्टरांचा मृत्यू झाला, त्यामध्ये आमदार विजय रहांगडाले यांचे एकमेव पुत्र आविष्कार यांचाही मृत्यू झाला. फडणवीसांना बघताच आमदार रहांगडाले यांना अश्रू अनावर झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT