Devendra Fadnavis on Nawab Maliik
Devendra Fadnavis on Nawab Maliik sarkarnama
व्हिडिओ

Video: ओबीसींसाठी नाही, मात्र मलिकांसाठी सरकारची धडपड; देवेंद्र फडणवीस

Achal Suryawanshi

गेले दोन वर्ष या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण गेले. त्याची यांना काही वाटत नाही. मात्र नवाब मलिक(Nawab Malik)मंत्रिमंडळात रहावे, यासाठी सरकारची धडपड सुरू आहे. यांपैकी अर्धी धडपड जरी ओबीसींसाठी (OBC Reservation)केली असती, तर आज आरक्षण गमावण्याची वेळ आली नसती, असे देवेंद्र फडणवीस आज येथे म्हणाले. (व्हिडिओ ः अतुल मेहेरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT