Devendra Fadnavis, Abdul Sattar
Devendra Fadnavis, Abdul Sattar Sarkarnama
व्हिडिओ

Devendra Fadnavis reply to Abdul Sattar : अब्दुल सत्तारांवरील आरोपांवर फडणवीसांचं उत्तर

Swapnil Mhamane

विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अब्दुल सत्तारांवर टीईटी घोटाळ्यासंदर्भात आरोप लगावले होते. यावरून विधानसभेत पुन्हा गोंधळ निर्माण झाला. आता यावर देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना विधानसभेत उत्तर दिलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT