Dhananjay Munde rejoins his ministry
Dhananjay Munde rejoins his ministry sarkarnama
व्हिडिओ

Video: धनंजय मुंडे पुन्हा आपल्या मंत्रालयात रुजू

Achal Suryawanshi

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे(Dhanjay Mude) यांनी आज पुन्हा आपल्या मंत्रालयात कामकाजाला सुरुवात केली आहे. मागील मंगळवारी दिवसभराचे कामकाज संपल्यानंतर सायंकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाच्या 4 दिवस उपचार घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT