Dhanjay Sakhalkar on Sambhaji Raje
Dhanjay Sakhalkar on Sambhaji Raje sarkarnama
व्हिडिओ

Video: संभाजीराजेंना पाठिंबा द्यावा अन्यथा...; धनंजय साखळकर

Achal Suryawanshi

ज्या सभेच्या सहाव्या जागेसाठी महाराष्ट्रात(Maharastra) राजकीय घमासान सुरू झाले आहे.संभाजीराजेंनी(Sambhaji Raje) शिवसेनेची(Shivsena) आॅफर धुडकावून लावल्यानंतर राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे.अशातच मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर(Dhanjay Sakhalkar) यांनी संभाजी महाराज यांना पाठिंबा द्यावा अन्यथा सर्वच राजकिय पक्षांना त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा धमकी वजा इशारा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT