Amol Mitkari
Amol Mitkari Sarkarnama
व्हिडिओ

Video : अमोल मिटकरींनी नागपूर कनेक्शनचे पुरावे द्यावे...

Kalyan bhalerao

नागपूर (Nagpur) - राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचं नागपूर कनेक्शन असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला. याबाबत मिटकरी यांनी पुरावे द्यावे, अन्यथा पोलीस चौकशीला सामोरं जावं, अशी मागणी भाजप नेते धर्मपाल मेश्राम यांनी केली. गेल्या पाच महिन्यांत एसटीच्या आंदोलनाकडे शरद पवार यांनी लक्ष दिलं नाही, १६४ एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या त्यामुळे एस.टी. कर्मचारी संतापले, असेही धर्मपाल मेश्राम म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT