Dharmpal Meshram - Amol Mitkari
Dharmpal Meshram - Amol Mitkari  sarkarnama
व्हिडिओ

Video : ...तर थिल्लर मिटकरी असा त्यांचा उल्लेख होईल !

Kalyan bhalerao

नागपूर (Nagpur) : महामानवाचं पुस्तक पोटाशी धरून गल्लाभरू राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा वारसदार म्हणजे मिटकरी. लांगूलचालन व द्वेष ह्या शब्दांतला फरक ‘न’ समजू शकणारा, देवेंद्र फडणवीसांविरूद्ध उठसूठ प्रतिक्रिया देणाऱ्या मिटकरींचा भविष्यात थिल्लर मिटकरी, असाच उल्लेख केला जाईल, असे भाजपचे प्रदेश सचिव ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT