Dilip walse patil
Dilip walse patil sarkarnama
व्हिडिओ

video: 'धार्मिक वाद निर्माण करुन राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न'

Kalyan bhalerao

देशात सध्या मंदिर-मशिदीवरुन (temples and mosques) धार्मिक वाद सुरू आहेत. हा विषय काढून राज्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या गोष्टीला इतके महत्त्व देता कामा नये. हजारो वर्षांपूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्या आधारावर आता धार्मिक वाद निर्माण करुन एक अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. हे सर्व निषेधार्ह असून पोलिसही याचा गांभीर्याने तपास करत आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT