eknath shinde supporter
eknath shinde supporter  sarkarnama
व्हिडिओ

Video : पंढरपूर येथे फरार आरोपीने दिली धमकी

Kalyan bhalerao

पंढरपुरात एकनाथ शिंदे यांचे समर्थक महेश साठे यांना एका फरार आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. परमेश्वर देठे असं धमकी देणाऱ्याचे नाव आहे. टाकळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये साठे यांनी भाजपचे प्रशांत परिचारक गटा बरोबर युती केली होती. त्यामुळे त्यांनी ही धमकी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT