Eknath Sinde
Eknath Sinde SArkarnama
व्हिडिओ

Eknath Sinde First Win : एकनाथ शिंदेंना विठ्ठल पावला ; टाकळीत एकहाती सत्ता

Swapnil Mhamane

सोलापूर (Solapur) : राज्यातील सत्तांतरानंतर आता ग्रामीण (Village) भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सत्ता बदलाचे वारे वाहू लागले आहे. मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटाने पहिला विजय पंढरपुरातून (Pandharpur) मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT