eknath shinde aditya thackeray
eknath shinde aditya thackeray sarkarnama
व्हिडिओ

CM एकनाथ शिंदे- आदित्य ठाकरे यांच्यात वार-प्रतिवार

Kalyan bhalerao

युवासेना( ठाकरे गट) प्रमुख आदित्य ठाकरे यांनी नाशिकमध्ये बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांना आव्हान दिलं होतं. 'हिमंत असेल तर माझ्या विरोधात वरळीतून लढवून दाखवा'असं आव्हान त्यांनी केलं होतं. आता या आव्हानाला मुख्यमंत्री शिंदेंनी खोचक उत्तर दिलं आहे. (Eknath Shinde vs Aditya Thackeray)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT