Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
व्हिडिओ

Eknath Shinde : सलग दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्र्यांची सभागृहात तुफान बॅटिंग

Swapnil Mhamane

मुख्यमंत्री (CM) हे पद आजही माझ्या डोक्यात नाही. आजही मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणूनच काम करतो - शिंदे (Eknath Shinde). पहाटे (Morning) तीन चार वाजेपर्यंत कोणता मुख्यमंत्री लोकांना भेटतो...! - मुख्यमंत्री. सरकारवर टीका करणे हे विरोधी पक्षाचं (Opposition Party) काम असतं. मात्र सरकार चुकत असेल तर नक्कीच त्यावर विरोधी पक्षाने बोट (Point) दाखवलं पाहिजे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT