jayant patil
jayant patil sarkarnama
व्हिडिओ

राष्ट्रवादीत येण्यासाठी आगामी काळात रीघ लागेल : जयंत पाटील;पाहा व्हिडिओ

Kalyan bhalerao

माजी आमदार विजयराव गव्हाणे (Former MLA Vijayrao Gavhane) यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या वेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी भाजपमध्ये अनेकांची कुचंबणा होत आहे. म्हणून अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येऊ इच्छितात. येत्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) येणाऱ्यांची रीघ लागेल, असा विश्वास व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT