Gadkari pays homage to Amrit Sarovar project in Akola
Gadkari pays homage to Amrit Sarovar project in Akola sarkarnama
व्हिडिओ

Video: अकोल्यात अमृत सरोवर प्रकल्पाचे गडकरी यांच्या हस्ते पूजन

Achal Suryawanshi

अकोल्यातील(Akola) वणी रंभपूर परिसरात असलेल्या कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर वाहतूक मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या अमृत सरोवर प्रकल्पाचे पूजन करण्यात आले. अमृत सरोवर हा प्रकल्प संपूर्ण भारतात राबविण्यात येणार आहे. दरम्यान आज नितीन गडकरी हे अकोल्यातील बांधण्यात आलेल्या सरोवरांची पाहणी करून पूजन करणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT