Gahininath Maharaj Ausekar on Sri Vitthal-Rukmini Temple
Gahininath Maharaj Ausekar on Sri Vitthal-Rukmini Temple  sarkarnama
व्हिडिओ

Video:श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढली जाणार...;गहिनीनाथ महाराज औसेकर

Achal Suryawanshi

श्री क्षेत्र पंढरपूर (Pandharpur) येथील विठ्ठल-रुक्मिणी (Sri Vitthal-Rukmini Temple) मूर्तीच्या झीज प्रकरणी पुरातत्व विभागाचा अहवाल आला आहे. यानुसार आज (ता.12 मे) मंदिर समितीच्या झालेल्या बैठकीत गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. तसेच, पूजेवेळी दूध, दही, मध साखर वापरावरही मर्यादा आली असून परातत्व विभागाच्या सुचनेच पालन केले जाणार असून शासनाच्या नियमानुसारच मुर्तीला वज्रलेप करावा लागेल, अशी माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर (Gahininath Maharaj Ausekar) यांनी दिली आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT