Gulabrao Patil
Gulabrao Patil sarkarnama
व्हिडिओ

Video : गुलाबराव पाटलांचे एसटी कामगारांबाबत ॲड. गुणरत्न सदावर्तेंना आवाहन

Kalyan bhalerao

राज्य परिवहन महामंडळ (एसटी) कामगार संघटनेचे नेते हे वकील आहेत. त्यांना सर्व परिस्थिती माहित आहे. त्यांनी एसटी कामगारांच्या डोक्यातील संभ्रम काढून त्यांना कामावर पाठवावे, असे माझे त्यांना आवाहन आहे, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना संप मिटविण्यासाठी पुढाकार घेण्याचे अप्रत्यक्षरित्या सुचविले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT