चंद्रकांतदादांनी भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना दिली ही ऑफर
चंद्रकांतदादांनी भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना दिली ही ऑफर Sarkarnama
व्हिडिओ

चंद्रकांतदादांनी भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांना दिली ही ऑफर; पाहा व्हिडीओ

Kalyan bhalerao

हिंगोली: देगलूर बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीत आपल्या बूथमधील एकूण मतदानाच्या 70 टक्के मतदान भाजपला मिळवून देणाऱ्या बुथप्रमुखाला आमच्या खर्चाने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जेवणाची संधी दिली जाईल. याशिवाय देवेंद्रजीच्या सहीची एक शाल देखील भेट म्हणून दिली जाईल, असे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बूथप्रमुखांमध्येअनोखी स्पर्धा लावली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT