<div class="paragraphs"><p>How is the PM’s security planned, and what went wrong in Punjab?</p></div>

How is the PM’s security planned, and what went wrong in Punjab?

 

SARKARNAMA

व्हिडिओ

मोदींच्या सुरक्षेत त्रुटी आहे की षड्यंत्र? गांधी परिवाराचा चकार शब्द नाही,पाहा व्हिडिओ

Achal Suryawanshi

पंजाबमध्ये(Punjab)काल नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणावरून भाजप आक्रमक झाला आहे. पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी आहे की षड्यंत्र? याबाबत आता चर्चा सुरु आहे. #काँग्रेस ही कलंक है हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होताना दिसतो आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT