Eknath Shinde
Eknath Shinde  Sarkarnama
व्हिडिओ

Ministers Education : आपले मंत्री किती शिकलेत; घ्या जाणून

Swapnil Mhamane

आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे (Eknath Shinde) गटाच्या नऊ आणि भाजपच्या (BJP) नऊ अशा एकूण 18 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या मध्ये सगळ्यांनाच कॅबिनेट (Cabinet) मंत्री पद देण्यात आलंय. शिंदे फडणवीस (Shinde - Fadnavis) सरकार मध्ये शपथ घेणारे मंत्री किती सुशिक्षित आहेत ते जाणून घेऊयात.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT