Abhijeet Patil
Abhijeet Patil sarkarnama
व्हिडिओ

Video : वाळू ठेकेदार ते 'साखरसम्राट' ; पंढरपूरचा अभिजित पाटील पॅटर्न

Kalyan bhalerao

अभिजीत पाटील (Abhijeet Patil) आयकर विभागाच्या (IT Raids) छापेमारीमुळे सध्या चर्चेत आलेत मात्र मोठमोठ्या सहकार क्षेत्रात मुरलेले नेत्यांना एक साखर कारखाना (Sugar Factory)चालवताना घाम फुटत असताना पाटलांनी मात्र तब्बल पाच साखर कारखाने मागच्या पाच वर्षात विकत घेतलेत साखर सम्राट अभिजीत पाटलांचा हा पॅटर्न काय जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT