Innocent people should not be punished; Navneet Rana
Innocent people should not be punished; Navneet Rana sarkarnama
व्हिडिओ

Video: निष्पाप लोकांना शिक्षा व्हायला नको; नवनीत राणा

Achal Suryawanshi

अचलपूरमध्ये दंगलीचं वातावरण झालं होतं. त्यामुळे येथे संचारबंदी लावण्यात आलेली आहे आणि सध्याही सुरू आहे. यातील बऱ्याच आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, पण यात काही लोक निष्पाप आहेत, जे फक्त काय झाले, हे बघायला बाहेर पडले आणि पोलिस कारवाईचा बळी ठरले, अशांना शिक्षा व्हायला नको, असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा म्हणाल्या. (व्हिडिओ : प्रकाश गुळसुंदरे)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT