Inverted banner put up by MNS MLA Raju Patil
Inverted banner put up by MNS MLA Raju Patil sarkarnama
व्हिडिओ

Video: मनसे आमदार राजू पाटील यांनी लावले उलटे बॅनर

Achal Suryawanshi

गेल्या महिन्यात १७ तारखेला MIDC विभागातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरण करण्याच्या कामाचे आधुनिक पद्धतीने उद्घाटन झाले. मी अभिनंदनाचे बॅनर पण बनवले होते. मात्र, अजून काम चालू झाले नाही. काम सुरू करून लवकरच हे बॅनर सरळ करून लावायची संधी द्यावी, असे मनसेचे आमदार राजू पाटील(Raju Patil) यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT