Invitation to Vasant More to join NCP
Invitation to Vasant More to join NCP sarkarnama
व्हिडिओ

Video: वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचे निमंत्रण

Achal Suryawanshi

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackray) यांनी मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांना पदावरून तडकाफडकी हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी माजी नगरसेवक साईनाथ बाबर (Sainath Babar) यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी महापौर यांनी मोरे यांना राष्ट्रवादी प्रवेशाचे आमंत्रण दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT