jayant patil -amol kolhe
jayant patil -amol kolhe Sarkarnama
व्हिडिओ

Video : जयंत पाटलांनी अमोल कोल्हेंना केले सचिन वाझे!

Kalyan bhalerao

खेड (Khed): राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) चाकण येथील राष्ट्रवादीच्या परिसंवाद यात्रेनिमित्त पक्षीय आढावा बैठकीत देशमुख यांना खोट्या आरोपांमध्ये कसे अडवले याचे प्रात्यक्षिकच कार्यकर्त्यांना दाखवत होते. यावेळी जयंत पाटलांनी स्वत: अनिल देशमुख (Anil Deshmukh ) यांची भुमिका घेत मोहितेपाटलांना परमबीरसिंग (Param Bir Singh) यांची तर अमोल कोल्हेंना (Amol kolhe) थेट सचिन वाझेच्या भुमिकेत उभे केले..!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT