jayant patil
jayant patil sarkarnama
व्हिडिओ

video : राष्ट्रवादीची भूमिका एकला चलो रे नाही - जयंत पाटील

Kalyan bhalerao

गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही आरोप केले. हे आरोप चुकीचे असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका एकला चलो रे नाही तर तीनही पक्षांनी एकत्र राहण्याची आहे, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT