Jitendra Awhad on  James Laine Book
Jitendra Awhad on James Laine Book sarkarnama
व्हिडिओ

Video: जेम्स लेननी त्या पुस्तकातील एक पान फाडून टाकावे; आमचे काही म्हणणे नाही : आव्हाड

Achal Suryawanshi

महाराष्ट्रात पुन्हा एकदा जेम्स लेन यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांवरील पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. यानिमित्ताने मनसे (MNS) आणि राष्ट्रवादीत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. या पुस्तकाचे लेखक जेम्स लेनने या वादावर भाष्य केले आहे. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी बाबासाहेब पुरंदरे आपल्या माहितीचे स्त्रोत नव्हते, असे म्हटले आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी भाष्य केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT