Jitendra Awhad
Jitendra Awhad Sarkarnama
व्हिडिओ

Video : सत्ता गेली पण कर्मचाऱ्यांना आव्हाड नाही विसरले...

Abhishek Deshmukh

माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकारणच्या ऑफिसला जाऊन सर्व कर्मचाऱ्यांच्या भेटी गाठी घेतल्या. जे 10 वर्षांत होऊ शकलं नाही ते मागच्या अडीच वर्षांत झालं. 10 वर्षांत जेवढे उत्पन्न होते ते मागच्या अडीच वर्षांत झाले.10 वर्षांत जेवढी देकारपत्र दिली गेली तेवढी ह्या अडीच वर्षांत दिली गेली.हे यश माझ जरी असलं तरी 99 टक्के वाटा ह्या सर्व कर्मचाऱ्यांचा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT