Karuna Munde
Karuna Munde Sarkarnama
व्हिडिओ

राज्यातील दोन मंत्री माझ्या पक्षात येणार - करुणा मुंडे;पाहा Video

Kalyan bhalerao

शिवशक्ती सेना पक्षाच्या (ShivShakti Sena) संस्थापक करुणा धनंजय मुंडे यांनी अहमदनगर (ahmednagar) येथे पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की राज्यातील दोन मंत्री यांच्या पत्नी माझ्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत यात एक शिवसेनाचा तर दुसरे राष्ट्रवादीचे मंत्री असलेल्या व्यक्तीच्या पत्नी आहेत त्यामुळे राज्यात घरगुती कलह राजकारणाचा विषय ठरण्याची चिन्हे आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT