karuna sharma
karuna sharma sarkarnama
व्हिडिओ

Video : मी सीडी बाहेर काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल!

Kalyan bhalerao

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे ( Dhananjay Munde ) यांच्यावर पुन्हा एकदा त्यांच्या दुसऱ्या पत्नी करुणा शर्मा ( Karuna Sharma) यांनी गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडेंचे इतर अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा खळबळजनक आरोप करुणा शर्मांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला. मी जर सीडी बाहेर काढली तर सगळा महाराष्ट्र हादरेल, असा दावाही त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT