Video: KDCC Bank Election Hasan Mushrif
Video: KDCC Bank Election Hasan Mushrif sarkarnama
व्हिडिओ

Video: कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत अध्यक्षपदी हसन मुश्रीफ

Achal Suryawanshi

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या(KDCC) अध्यक्षपदी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ(Hasan Mushrif) यांची बिनविरोध निवड झाली. सलग दुसऱ्यांदा त्यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे. तर उपाध्यक्ष पदी आमदार राजू आवळे(MLA Raju Awale) यांना विराजमान होता आले आहे. बँकेचे निवडणूक निर्णय अधिकारी अरुण काकडे यांच्या अध्यक्षतेखाली या निवडी झाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT